धरिला पंढरीचा चोर Work (N/A) Language Hindi धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडाजुडी विठल पायी धातली बेडी शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी रे तुला